किंग कोहलीचा नवा लूक; सोशल मिडीयावर होतेय जोरदार चर्चा

सकाळ डिजिटल टीम

स्टार क्रिकेटपटू

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.

virat kohli new look | esakal

कॉपी

अनेक चाहते त्याच्या हेअर कटची, त्याच्या ड्रेसिंग स्टाईलची कॉपी करताना पाहायला मिळतात.

virat kohli | esakal

नवा लूक

आता विराट एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

virat kohli new look | esakal

व्हायरल

जांभळ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये गॉगल लावून विराटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

virat kohli new look | esakal

खराब फॉर्म

विराट सध्या त्याच्या खराब बॅटींग फॉर्मशी झुंज देत आहे.

virat kohli | esakal

नेट प्रॅक्टीस

काल विराट माजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासह मुंबईमध्ये नेट प्रॅक्टीस करताना पाहायला मिळाला.

virat kohli | esakal

रणजी ट्रॉफी

विराट कोहली ३० जानेवारीपासून सुरू होणारा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सातवा सामना खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Virat Kohli | eSakal

पुनरागमन

असे झाल्यास तो तब्बल १३ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.

virat kohli | esakal

Tilak Varma सुसाट! मोडला विराट कोहली अन् सूर्या दादाचा मोठा विक्रम

Tilak Varma | esakal
येथे क्लिक करा