सकाळ डिजिटल टीम
सई ताम्हणकर IMDb च्या पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी टॉप 10 लिस्ट मध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
सईने बॉलिवुडच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये 10 व्या क्रमांकावर स्थान मिळवले.
सईच्या कामाच्या सातत्यामुळे आणि बॉलिवुडमध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे.
सई ताम्हणकर बॉलिवुडमधील चर्चेत असलेल्या आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.
सई येणाऱ्या काळात 'क्राईम बीट', 'डब्बा कार्टेल', 'ग्राउंड झीरो' आणि 'मटका किंग' सारख्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
सई ताम्हणकरच्या कामाच्या विविधतेमुळे आणि प्रेक्षकांच्या समर्थनामुळे तिच्या पॉप्युलॅरिटीमध्ये वाढ झाली आहे.
IMDb च्या पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी लिस्टमध्ये स्थान मिळवणे हे एक मोठं यश आहे आणि सईने ते सिद्ध केलं आहे.