सई पुन्हा झळकणार ओटीटीवर !

Anuradha Vipat

नवी कोरी वेब सीरिज

अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन येत आहेत.

Sai tahmnkar

फर्स्ट लूक समोर

'डब्बा कार्टेल' असं या आगामी वेब सीरिजचं नाव असून अलीकडेच याचा फर्स्ट लूक समोर आला आहे

Sai tahmnkar

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री

डब्बा कार्टेल' ही मल्टीस्टारर सीरिज असणार असून त्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरही दिसणार आहे.

Sai tahmnkar

दमदार ओपनिंग

२०२४ वर्ष सईसाठी दमदार ओपनिंग करणार ठरलं आहे आणि या वेब सीरिजची पहिली झलक तिने सोशल मीडिया शेअर केली आहे.

Sai tahmnkar

कलाकारांची फौज

डब्बा कार्टेलची कहाणी ड्रगचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची असून बॉलिवुड मधल्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, सई ताम्हणकर, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अश्या अनेक बड्या कलाकारांची फौज यात बघायला मिळणार आहे.

Sai tahmnkar

ओटीटी गाजवायला सज्ज

सई आता पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातूनो ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे.

Sai tahmnkar

मानुषी छिल्लर'ने ऑपरेशन व्हॅलेंटाइन' मधील तिच्या अभिनयाने चाहत्यांना केल मंत्रमुग्ध