सैराट 2 येणार? रिंकू राजगुरू सिक्वलबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली, 'दिग्दर्शकांनी मला...'

Apurva Kulkarni

रिंकू राजगुरु

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचा मोठा चाहता वर्ग आहे. सैराट चित्रपटानंतर तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

नायिका

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात रिंकू राजगुरु मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती.

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

बोल्ड भूमिका

रिंकूने साकारलेली आर्चीची बोल्ड भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तिचे अनेक डायलॉग्स व्हायरल झाले.

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

सिक्वल

प्रेक्षकांना आता सैराटचा सिक्वल कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतो.

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

सैराट

दरम्यान अशातच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्चीला म्हणजेच रिंकूला सैराटचा सिक्वल कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला.

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

'मला काहीच माहिती नाही'

त्यावर रिंकू म्हणाली की, 'मला काहीच माहिती नाही. माझ्यापर्यंत तरी अजून काहीच आलं नाही.'

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

दिग्दर्शक

तसंच पुढे ती म्हणाली की, 'हा दिग्दर्शकाचा निर्णय आहे. सैराटबद्दल कोणीच काही बोलत नाही.'

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

सिनेमाचं यश

'मला असं वाटतं की, सिनेमावर प्रेम करु नये इतकं, की जिथं अर्ध सुटतं तिथं सल राहते आणि आणखी बघावसं वाटतं हेच सिनेमाचं यश आहे.'

rinku rajguru latest interview about sairat 2 sequel rumors

|

esakal

आर्यन खानला हसण्याचा फोबिया? राघव जुयालने सांगितलं आतली बातमी

Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal

|

esakal

हे ही पहा...