पुजा बोनकिले
‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमात ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा यांनी कफ, वात आणि पित्त प्रकृत्तीच्या व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे असतात याबद्दल माहिती दिली आहे.
आयुर्वेदानुसार पित्त म्हणजे अग्नी. आयुर्वेदानुसार पित्त प्रकृत्तीचे व्यक्ती कसे असतात हे जाणून घेऊया.
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करतात.
गरमी सहन होत नाही.
थंड पदार्थ खायला आवडतात.
या प्रकृत्तीच्या महिलांचा मासिक पाळी सुरळीत असते.
या व्यक्तींची त्वचा निरोगी, केस सरळ असतात. पण चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
वजन कमी लकवर करू शकतात.
पित्त असलेल्या व्यक्तींना पचनासंबंधित समस्या अधिक असतात.
आहारात कांदा, काकडी, दूध, तूप पदार्थांचे सेवन करावे.