आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रांनी सांगितले शरीरीचे तीन मुलभूत दोष

पुजा बोनकिले

मूलभूत दोष

आयुर्वेदात वात, पित्त, आणि कफ हे शरीराचे तीन मूलभूत दोष मानले जातात.

Sakal

आरोग्य

या दोषांवर शरीराचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अवलंबून असते.

Sakal

प्रकृती प्रकार

प्रत्येक व्यक्तीचा प्रकृती प्रकार या त्रिदोषांवर आधारित असतो.

Sakal

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा

‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमात ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा यांनी सांगितले.

Sakal

वात दोष

शरीरातील हालचाल आणि चेतनास्थिती नियंत्रित करते. मेंदू, स्नायू, आणि मज्जासंस्था यांच्यातील संदेशवहनाचे काम वात दोष करते.

Sakal

पित्त दोष

पचन, चयापचय, शरीरातील तापमान नियंत्रित करणे आणि मानसिक स्पष्टता वाढवणे.

Sakal

कफ दोष

शरीराची बांधणी, स्नेहन आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे.

Sakal

महत्त्वाची तत्त्वे

आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतूचर्या आणि रसायन ही तीन महत्त्वाची तत्त्वे आहेत, जी निरोगी जीवनासाठी मार्गदर्शक आहेत.

Sakal

जया किशारोंच्या या गोष्टी मानसिक आरोग्य ठेवतील निरोगी

ऱोबो खगेपदीग | Sakal
आणखी वाचा