Soaked Fig Water: सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्यास काय होते?

पुजा बोनकिले

अंजीर

अंजीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Soaked Fig Water: | Sakal

अंजीरचे पाणी

तसेच अंजीरचे पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे जाणून घेऊया.

fig benefits | Sakal

आरोग्यासंबंधित समस्या

अंजीर पाणी प्यायल्याने अनेक प्रकारच्या आरोग्यासंबंधित समस्या दूर राहतात.

Soaked Fig Water: | Sakal

फायदे

अंजीर पाणी पिण्याचे कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.

Soaked Fig Water: | Sakal

पचनशक्ती वाढते

रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती वाढते. तसेच पोटासंबंधित समस्या दूर राहतात.

digestion | Sakal

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ची कमतरता भरून काढायची असेल तर रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यावे.

Vitamin B12 | esakal

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

diabetes | esakal

रोगप्रतिकराशक्ती वाढते

तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यावे.

Immunity power | Sakal

चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी 'नाइट क्रिम' कसं बनवाल

homemade night cream | Sakal
आणखी वाचा