सलमानने घातली होती 'या' अभिनेत्रीला लग्नाची मागणी

Anuradha Vipat

लाखो चाहते

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचे जगभरात लाखो चाहते आहेत. 

salman khan

वृत्त

सलमानने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली होती. परंतु तिनं या लग्नास नकार दिल्याचं वृत्त आता समोर आलं आहे

salman khan

लग्नाची मागणी

वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांची भाची अभिनेत्री शर्मिन सेहगल मेहता हिला सलमाननं लग्नाची मागणी घातली होती.

salman khan

दोन ते तीन वर्षांची

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत शर्मिन म्हणाली, की ती जेव्हा दोन ते तीन वर्षांची होती तेव्हा ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर ती पहिल्यांदा सलमान खानला भेटली होती.

salman khan

उत्तर

तेव्हाचा किस्सा सांगत ती म्हणाली की सलमान खाननं तिला माझ्याशी लग्न करशील का, असं मस्करीत विचारलं होतं. त्यावर तिनं हसत हसत ‘नाही’ असं उत्तर दिलं होतं.

salman khan

 वेब सीरिज

शर्मिन संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे

salman khan

‘रामायण’ या चित्रपटात लारा दत्ता दिसणार का कैकेयीच्या भूमिकेत?