‘रामायण’ या चित्रपटात लारा दत्ता दिसणार का कैकेयीच्या भूमिकेत?

Anuradha Vipat

प्रचंड उत्सुकता

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

फोटो

रामायण’च्या सेटवरील काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर लीक झाले आहेत

कैकेयीच्या भूमिकेत

यामध्ये अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत पहायला मिळाली.

चर्चांवर मौन

आता पहिल्यांदाच लाराने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

त्याविषयी वाचायला आणि ऐकायला

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लारा म्हणाली, “मीसुद्धा त्याबद्दल खूप ऐकतेय. पण मी त्या चर्चा तशाच होऊ देणार आहे. कारण त्याविषयी वाचायला आणि ऐकायला मलासुद्धा आवडत आहे

प्रेक्षकांच्या भेटीला

नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

करिश्मा कपूरने वाचवले होते 'या' अभिनेत्याचे प्राण