सलमान खानचं अकाउंट खरंच हॅक झालं? नक्की काय घडलं?

Apurva Kulkarni

इन्स्टाग्राम अकाऊंट

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक बंद झालं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या अकाऊंटचे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

Salman Khan

|

esakal

अकाऊंट हॅक?

अनेक नेटकऱ्यानं सलमानचं प्रोफाइल सर्च करुनही दिसत नव्हतं. त्यामुळे त्याचं अकाऊंट हॅक झालं का अशी चर्चा रंगली.

Salman Khan

|

esakal

३० मिनिटांनंतर सुरू

जवळपास ३० मिनिटानंतर सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरु झालं.

Salman Khan

|

esakal

तांत्रिक बिघाड

परंतु अकाऊंट गायब होण्यामागे कोणता तांत्रिक बिघाड होता की, हॅकिंग होतं हे स्पष्ट व्हायचय.

Salman Khan

|

esakal

भाईजानची टीम

सलमान खानच्या टीमकडून देखील याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

Salman Khan

|

esakal

७२ मिलियन फॉलोअर्स

सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ७२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Salman Khan

|

esakal

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या अकाऊंट बंद पडल्याचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Salman Khan

|

esakal

गौतमी पाटील पडली प्रेमात? म्हणाली, 'तिकडे ते इथं मी'

Gautami Patil

|

esakal

हे ही पहा...