Apurva Kulkarni
सलमान खान म्हणजेच भाईजान काही दिवसातच ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे.
Salman Khan viral post
esakal
अशातच सलमानने वाढदिवसाच्या काही दिवस आगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.
Salman Khan viral post
esakal
या पोस्टमध्ये त्याने त्याच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.
Salman Khan viral post
esakal
सलमानने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. हे फोटो जीममधील असल्याचं पहायला मिळतय.
Salman Khan viral post
esakal
फोटोला कॅप्शन देत सलमान म्हणाला की, 'मी जेव्हा ६० वर्षांचा होईल तेव्हा मी असाच दिसायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.'
Salman Khan viral post
esakal
तसं पुढे त्याने लिहलं की, 'आजपासून ६ दिवस बाकी आहेत' असं म्हणत त्याने सर्वांचं लक्ष वेधलंय.
Salman Khan viral post
esakal
अनेकांनी पोस्टवर कमेंट्स करत सलमानचं ६० व्या वर्षीही फिट राहण्याचं कौतूक केलय. तर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्यात.
Salman Khan viral post
esakal
Ghee for Skin Natural Glow
Sakal