पोस्टमधून उर्फी जावेदने व्यक्त केला आपला संताप

Anuradha Vipat

आरोप

उर्फी जावेदने त्याच्या शोमधील स्पर्धकावर आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे.

Urfi Javed

वागणूक

आपल्याला शोमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं उर्फीने म्हटले आहे.

Urfi Javed

शो

तसेच यानंतर तीने हा शो देखील मध्येच सोडला होता

Urfi Javed

स्पष्टीकरण

शो सोडल्यानंतर आपण असं का केलं? याचं स्पष्टीकरण देखील उर्फीने दिलं आहे.

Urfi Javed

संताप

उर्फीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तीने आपला संताप व्यक्त केला आहे.

Urfi Javed

तुलना

उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती ज्या शोमध्ये सहभागी झाली होती,तीथे तीची तुलना एडल्ट फिल्म स्टार मिया खलीफा सोबत करण्यात आली.

Urfi Javed

बदनाम

पुढे उर्फी जावेदने सर्वांसमोर मला बदनाम करण्यात आलं. आपण किती कूल आहोत हे दाखवण्यासाठी असे लोक दुसऱ्यांना बदनाम करतात असं म्हटलं आहे

Urfi Javed

दिपाली सय्यदने दिली प्राजक्ता माळीबद्दल आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

येथे क्लिक करा