रोज खारे शेंगदाणे खाल्ल्यास शरीरात कोणते ८ बदल होतात?

Varsha Balhe

खारे शेंगदाणे

रोज आपण खारे शेंगदाणे खात असतो. पण ते खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला, जाणून घेऊया.

salted peanuts health benefits

|

esakal

केस

शेंगदाण्यांमध्ये बायोटिन आणि प्रोटीन असतं. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी मदत होऊ शकते.

salted peanuts health benefits

|

esakal

डोळे

शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि झिंकसारखे घटक असतात. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

salted peanuts health benefits

|

esakal

रक्तदाब वाढू शकतो

खाऱ्या शेंगदाण्यांमधील जास्त मिठामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे ते जास्त खाणं टाळा.

salted peanuts health benefits

|

esakal

पचन

शेंगदाण्यांमध्ये फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

salted peanuts health benefits

|

esakal

ऊर्जा

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फॅट असतं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मात्र, खारे शेंगदाणे खाताना मिठाचं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

salted peanuts health benefits

|

esakal

हाडं आणि स्नायू

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतं. हे घटक हाडं आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

salted peanuts health benefits

|

esakal

पोट जास्त वेळ भरलेलं राहतं

शेंगदाण्यांमधील प्रोटीन, फायबर आणि चांगल्या प्रकारचं फॅट यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

salted peanuts health benefits

|

esakal

पेरूची चटणी कधी खाल्लीय का? जाणून घ्या रेसिपी

EASY GUAVA CHUTNEY RECIPE IN 10 MINUTES

|

esakal

येथे क्लिक करा