Apurva Kulkarni
कोल्हापुरात सामानगड हे चिंचेवाडी गावाजवळ आहे.
Samanagad Fort
esakal
1844 मध्ये देशभरात झालेल्या गडकरी उठावाची सुरुवात याचं किल्ल्यावरील झेंडा बुरुजावरुन बंडाचे निशाण फडकवून झाली असं बोललं जातं.
Samanagad Fort
esakal
या गडाचा आकार ओंकार स्वरुपात असून सात कमान विहीर देखील पाहण्यासारखी आहे.
Samanagad Fort
esakal
पुण्यातून सामानगडला पोहण्यासाठी 300 किमी अंतर आहे, तर मुंबईवरून 444 किलोमीटरवर हा किल्ला आहे.
Samanagad Fort
esakal
किल्ल्यावर पोहचण्यासाठी कोल्हापूरहून गडहिंग्लज इथून बस आहेत.
Samanagad Fort
esakal
महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी या गडावर समर्थकालीन श्रीमारुती देवाची भव्य यात्रा भरते.
Samanagad Fort
esakal
या किल्ल्याला भेट देण्यासाठी जास्त प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात येतात. कारण त्यावेळी डोंगर दऱ्या हिरवाईनं नटलेल्या दिसतील.
Samanagad Fort
esakal
या किल्ल्यावर पाण्याची सोय असून खाण्याची सोय स्वत: करावी लागेल.
Samanagad Fort
esakal
Sangali Ramgad Fort History
Sakal