समंथा रुथ प्रभूला झाली होती 'या' आजाराची लागण

Anuradha Vipat

समंथा रुथ प्रभू

समंथा रुथ प्रभूने आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे.

Samantha Ruth Prabhu

आजाराची लागण

समंथाला मायोसाइटिस नामक एका आजाराची लागण झाली होती.

Samantha Ruth Prabhu

त्रास

या आजारात शरीराला सूज, मसल्स कमजोर, शरीर कमजोर तसेच त्वचेच्याही समस्यांचा समंथाला त्रास होत होता.

Samantha Ruth Prabhu

पॉडकास्ट

समंथा रूथ प्रभूने एक हेल्थ पॉडकास्ट सुरू केलं आहे

Samantha Ruth Prabhu

अपडेट

या पॉडकास्टच्या माध्यमातून समंथाने तिची हेल्थ अपडेट द्यायला सुरुवात केली आहे

Samantha Ruth Prabhu

लग्नबंधनात

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले होते

Samantha Ruth Prabhu

विभक्त

चार वर्षांच्या डेटिंगनंतर ते दोघे विभक्त झाले.

Samantha Ruth Prabhu

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 51 वर्ष पुर्ण