समर-स्वानंदीची पहिली मकरसंक्रांत! तिथेही नात्यात राहणार नोकझोक? पाहा फोटो

Aarti Badade

सणासुदीची धामधूम

गोव्यातील शाही विवाहसोळ्यानंतर ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत आता मकरसंक्रांतीचे उत्साही वातावरण पाहायला मिळणार आहे.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

लग्नानंतरची पहिली संक्रांत

स्वानंदी-समर आणि अधिरा-रोहन यांची लग्नानंतरची ही पहिलीच मकरसंक्रांत असून सणाच्या आनंदात काही विघ्न येताना दिसत आहेत.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

अधिरा-रोहनमधील दुरावा

एकीकडे सणाची तयारी सुरू असताना अधिरा आणि रोहनच्या नात्यातील दुरावा वाढत आहे, ज्यामुळे अधिरा यावेळी फारशी उत्सुक नाही.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

अंशुमनचा कुटील डाव

सगळे पूजेच्या तयारीत असतानाच अंशुमनने रोहनचा अपघात घडवून आणण्याचा मोठा कट रचल्याने मालिकेत खळबळ उडाली आहे.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

रोहन बेपत्ता अन् टोमणे

पूजेच्या वेळी रोहन घरी नसल्याने अर्पिता अधिराला टोमणे मारू लागते, पण स्वानंदी वेळेत रोहनला सुखरूप घेऊन घरी पोहोचते.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

अपघातातून रोहन बचावला

अंशुमनच्या जाळ्यातून आणि एका मोठ्या अपघातातून रोहन सुखरूप वाचला असला तरी घरामध्ये मात्र वादाची ठिणगी पडली आहे.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

आईचा गोंधळ अन् नवा वाद

पूजेच्या वेळी रोहनच्या आईने घातलेल्या गोंधळामुळे आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर वादात झाले असून नवीन समस्या उभ्या राहिल्या आहेत.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

समर-स्वानंदीमध्ये गैरसमज?

या घरातील गोंधळामुळे आता समर आणि स्वानंदीच्या नात्यातही गैरसमज निर्माण होणार का? हे पाहणे आगामी भागात औत्सुक्याचे ठरेल.

Samar-Swanandi’s First Sankranti

|

Sakal

सासरचे खुश! असे बनवा पाक आतपर्यंत मुरलेले गुलाबजाम

Gulab Jaam Recipe

|

sakal

येथे क्लिक करा