Sandeep Shirguppe
Samsung आता अधिकृत प्रमाणित रिफर्बिश्ड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स कमी किमतीत विकणार आहे.
Samsung Discount S25 Ultra
esakal
रिफर्बिश्ड फोनसोबत नवीन फोनप्रमाणेच १ वर्षाची कंपनी वॉरंटी दिली जाणार आहे.
Samsung Discount S25 Ultra
esakal
Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Ultra, Samsung Galaxy A56 5G आणि Samsung Galaxy A36 5G ही मॉडेल्स उपलब्ध होतील.
Samsung Discount S25 Ultra
esakal
Samsung Galaxy S25 Ultra चा रिफर्बिश्ड व्हर्जन 97,499 रुपयांत, म्हणजे नव्या फोनपेक्षा खूपच स्वस्त मिळणार आहे.
Samsung Discount S25 Ultra
esakal
प्रत्येक फोनवर 147 पॉइंट क्वालिटी टेस्ट करून दोषी भाग मूळ पार्ट्सने बदलले जातील.
Samsung Discount S25 Ultra
esakal
फोनमध्ये नवीन बॅटरी, नवीन IMEI नंबर आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट आधीपासून इंस्टॉल असेल.
Samsung Discount S25 Ultra
esakal
या उपक्रमामुळे ग्राहकांना Galaxy AI, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर कमी किमतीत मिळणार आहेत.
Samsung Discount S25 Ultra
esakal
हा निर्णय ई-कचरा कमी करण्यास मदत करणारा असला तरी किंमतीतील कमी फरकामुळे काही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Samsung Discount S25 Ultra
esakal