Galaxy S24 Latest Price : Samsung Galaxy S24 ची किंमत ३४ हजारांनी कमी; कुठे मिळेल स्वस्तात मोबाईल?

Sandeep Shirguppe

Galaxy S24

सॅमसंगचा Galaxy S24 5G हँडसेट Amazon.in वर जवळजवळ अर्ध्या किमतीत विक्री सुरू आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

Samsung Galaxy

Samsung Galaxy S24 5G हँडसेट Amazon वर ₹40,999 मध्ये विक्रिसाठी सुरू आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

७५ हजार रुपये किंमत

मोबाईल लॉन्च झाल्यानंतर याची किंमत ७५ हजार रुपये होती. ती आता ४० हजारांवर आली आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

बँक ऑफर्स देखील

Samsung Galaxy S24 5G सोबत बँक ऑफर्स देखील देण्यात येणार आहेत. Amazon वर अनेक बँका वेगवेगळे कॅशबॅक देत आहेत.

Samsung Galaxy S24

|

esakal

Exchange

तुमचा जुना मोबाईल देऊन exchange करून अजून तुम्ही मोबाईलची किंमत कमी करू शकता.

Samsung Galaxy S24

|

esakal

डायनॅमिक LTPO

Samsung Galaxy S24 5G मध्ये 6.2-इंचाचा डायनॅमिक LTPO AMOLED 2X डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 2600 nits आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

Qualcomm Snapdragon

Samsung Galaxy S24 5G मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 (4nm) चिपसेट, 8GB RAM आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

ट्रिपल रिअर कॅमेरा

Samsung Galaxy S24 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

४००० एमएएच बॅटरी

या सॅमसंग हँडसेटमध्ये ४००० एमएएच बॅटरी आहे आणि त्यात २५ वॅटचा वायर्ड चार्जर आणि १५ वॅटचा वायरलेस चार्जर आहे.

Samsung Galaxy S24

|

esakal

आणखी पाहा...