टेस्लाचा 'सायबरट्रक' झाला चक्क मोबाईल; किंमत फक्त..

Sudesh

टेस्ला

टेस्लाने काही दिवसांपूर्वी एक खास इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला होता.

Cybertruck Smartphone | eSakal

Cybertruck Smartphoneसायबरट्रक

Cybertruck नाव असणारा हा ट्रक आपल्या डिझाईनमुळे बराच चर्चेत होता.

Cybertruck Smartphone | eSakal

फोन

आता कॅव्हियार (Caviar) नावाच्या एका कंपनीने याच सायबरट्रकच्या डिझाईनचा फोन तयार केला आहे.

Cybertruck Smartphone | eSakal

सॅमसंग

यासाठी सॅमसंगच्या S24 Ultra या फोनचा वापर करण्यात आला आहे. हा एक लिमिटेड एडिशन फोन असेल.

Cybertruck Smartphone | eSakal

डिझाईन

या फोनला अगदी सायबरट्रकसारखंच बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये हेडलाईट्स आणि टेल लाईट्सही दिल्या आहेत.

Cybertruck Smartphone | eSakal

किंमत

या फोनची किंमत 8,770 डॉलर्स, म्हणजे सुमारे 7.26 लाख रुपये आहे.

Cybertruck Smartphone | eSakal

आयफोन

याआधी या कंपनीने अशाच प्रकारचा लिमिटेड एडिशन iPhone 15 तयार केला होता. याला मर्सिडीज कारचं डिझाईन दिलं होतं.

Cybertruck Smartphone | eSakal

गुरू ग्रहाच्या चंद्रावर नासा नेणार 'पाणी'

NASA Europa Clipper | eSakal