Payal Naik
'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात लोकप्रिय झालेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुरज चव्हाण नुकताच बाबा झालाय.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
लग्नानंतर ९ महिन्यातच तो बाबा झालाय. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच त्याला मुलगी झालीये.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
सूरज आणि संजना यांच्या घरी गोड चिमुकलीचं आगमन झालं आहे. सूरज आणि संजनाचे कुटुंबीय प्रचंड खुश आहेत.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
सूरज चव्हाणचा रुग्णालयातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याच्या मुलीचा चेहरादेखील दिसत आहे.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
सुरज आणि संजना यांच्या चाहतीने रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात त्यांच्या बाळाचा चेहरा दिसतोय.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
सुरज जेव्हा बायकोला आणि मुलीला बघायला गेला होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला खूप गर्दी झाली होती.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
गर्दीतून सूरज चव्हाण संजना आणि बाळाला भेटतो. संजनाला पाहताच तो तिच्या कपाळावर किस करतो.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणच्या चिमुकल्या मुलीची झलकही पाहायला मिळतेय.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
या व्हिडिओमध्ये त्यांचं बाळ अगदी गोरं गोरं आणि गोबऱ्या गालांचं असल्याचं दिसतंय.
SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO
ESAKAL
रंजना यांच्या अपघातानंतर कुटुंबाने केलेला अशोक सराफांचा अपमान
ASHOK SARAF AND RANJANA
ESAKAL