IPL : विराट, रोहितला संदीप शर्मा जातोय जड, 'इतक्यांदा' केलंय आऊट

प्रणाली कोद्रे

संदीप शर्मा

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत लक्ष वेधले आहे. यामध्ये सध्या आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या संदीप शर्माचाही समावेश आहे.

Sandeep Sharma | IPL | X/IPL

आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी

आयपीएल 2024 मध्ये त्याने सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीही नोंदवली आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 18 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Sandeep Sharma | IPL | Sakal

संदीप शर्मानं वेधलंय लक्ष

दरम्यान, फक्त आयपीएल 2024 मध्येच नाही, तर तो जेव्हापासून आयपीएल खेळतोय, तेव्हापासून त्याने बऱ्याचदा चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

Sandeep Sharma | IPL | X/RajasthanRoyals

मोठ्या फलंदाजांची शिकार

विशेष म्हणजे त्याने मोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर बाद केले.

Sandeep Sharma | IPL | X/IPL

विराट कोहली

त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विराट कोहलीला बाद केले आहे. विराटला त्याने 7 वेळा बाद केलंय.

Sandeep Sharma | IPL | Sakal

रोहित शर्मा

तसेच त्याने रोहित शर्माला 5 वेळा बाद केले आहे.

Sandeep Sharma | IPL | Sakal

ख्रिस गेल आणि सूर्यकुमार यादव

इतकेच नाही, तर त्याने ख्रिस गेल आणि सूर्यकुमार यादव यांनाही त्याने 4 वेळा बाद केले आहे.

Sandeep Sharma | IPL | X/IPL

शिवम दुबेवराचा CSK इम्पॅक्ट! स्ट्राईक रेट आकाशाला भिडलं

Shivam Dube | X/ChennaiIPL