Varsha Balhe
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याच्या या यादीत अव्वल स्थानावर आहे आरसीबीचा सुपरस्टार विराट कोहली.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
२५० हून अधिक सामन्यांत विराटने १२० पेक्षा जास्त भन्नाट कॅच पकडले आहेत.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
आयपीएलमध्ये रविद्र जडेजा ने दुसऱ्या क्रमांकावर जास्त झेल पकडले आहेत, त्याने २६३ सामन्यात ११० झेल घेतले.
Ravindra Jadeja IPL
Sakal
सुरेश रैनाने आयपीएलमध्ये १०९ झेल घेत या यादीत तिसर स्थान मिळवलं आहे.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
पॉइंट आणि कव्हरवर उभा असलेला रैना प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठा धोका असायचा
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
कीरोन पोलार्डने १०३ कॅच घेत आयपीएलमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
पोलार्डचने हवेतले भन्नाट बाउंड्री लाईनवर उड्या मारत घेतलेले त्याचे कॅच आजही फॅन्स विसरलेले नाहीत.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
बॅटसोबत फिल्डिंगमध्येही विराट ‘किंग’ आहे , धावा, शतकं आणि आता सर्वाधिक झेल… विराट प्रत्येक विभागात अव्वल दिसतोय.
VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST
esakal
सध्याच्या खेळाडूंमध्ये विराटचा हा मोठा रेकॉर्ड मोडणं खूप कठीण मानलं जातं.
Indian Premier League toss
ESakal
Indian Premier League toss
ESakal