सांगलीची कृष्णा नदी आटल्यानंतर काय सापडलं?

Varsha Balhe

कृष्णा नदी

जेव्हा आपण एखादी नदी किंवा समुद्र पाहतो, तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो की, या पाण्याखाली नेमकं काय असेल? असाच प्रश्न आता सांगलीतील कृष्णा नदीचं पाणी आटल्यानंतर समोर आला आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कृष्णा नदीचं पाणी आटल्यानंतर नदीच्या पात्रात काय दिसत आहे, हे दाखवत आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

दुष्काळ

पावसामुळे अनेक नद्या भरून वाहतात. मात्र, यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी तर लोकांना पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

काय सापडलं नदीत?

नदीचं पाणी आटल्यामुळे पात्रात अनेक जुन्या मूर्ती दिसत आहेत. या मूर्ती पूर्वी विसर्जित केलेल्या असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

मूर्तींची अवस्था

नदीपात्रात अनेक मूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. या मूर्ती लोकांनी पूर्वी विसर्जित केल्या असाव्यात.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

महादेवाची पिंड

नदीच्या पात्रात महादेवाची पिंडही आढळून आली आहे. पाणी कमी झाल्यामुळे ती स्पष्टपणे दिसत आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

जुना पूल

नदीचं पाणी ओसरल्यामुळे भिलवडी येथील जुन्या पुलाचे दगडी खांबही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हा पूल नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला आहे.

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

जगातील असं सर्वात छोटं बेट, जिथे फक्त एकच घर आणि एकच झाड आहे

Just Room Enough Island,

|

esakal

येथे क्लिक करा