Anuradha Vipat
ऐश्वर्या रायची संजय दत्त बरोबर पहिली भेट एका मॅगजीनच्या फोटोशूट दरम्यान झाली होती
त्यावेळी संजय दत्तने ऐश्वर्या रायला सल्ला दिला होता
ऐश्वर्याने आपलं मॉडलिंगच करिअर पुढे न्यावं. फिल्म इंडस्ट्रीपासून लांब रहावं असं संजय दत्तने तिला सांगितलं होतं
रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, निष्पापभावांनी संजय दत्तच मन जिंकलं होतं.
संजय दत्तने ऐश्वर्याला रायला सांगितलेलं की, तू चित्रपट सृष्टीपासून लांब रहा. कारण हे क्षेत्र तुला बदलून टाकेल.
आज ऐश्वर्या रायचा बॉलिवूडच्या टॉप एक्ट्रेसमध्ये समावेश होतो.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी ऐश्वर्या यशस्वी मॉडेल होती.