संजय मोनेंनी केलं शरद पोंक्षे यांच्याबद्दल विधान

Anuradha Vipat

ज्येष्ठ अभिनेते संजय मोने

ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत

सुरुवातीचे दिवस

नुकतीच संजय मोनेंनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या त्यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांचे सुरुवातीचे दिवस सांगितले.

छोटी-मोठी काम

संजय मोने म्हणाले, “शरद पोंक्षे माझा जुना मित्र आहे. तो सुरुवातीला छोटी-मोठी काम करत होता

त्याच्या आयुष्यामध्ये

पुढे संजय मोने म्हणाले,”एक दिवस त्याला विनय आपटे यांनी नथुरामच्या भूमिकेसाठी निश्चित केलं. तिथून त्याच्या आयुष्यामध्ये ३६० अंशात बदल झाला. 

त्याच्यावर जे काही

पुढे संजय मोने म्हणाले मी त्याच्या नथुराम गोडसेच्या पहिल्या प्रयोगाला गेलो होता, कारण तो आपला मित्र आहे. ते जे सगळं बघितलं आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही प्रसंग ओढवतं होते, त्या परिस्थितीत तो करत होता

अभिनय क्षेत्रात पदार्पण

आता शरद पोंक्षे यांचा मुलगा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 

म्हणून भडकला सिद्धार्थ चांदेकर