म्हणून भडकला सिद्धार्थ चांदेकर

Anuradha Vipat

सोशल मीडिया

सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो

व्हिडीओ शेअर

 नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो भडकलेला दिसत आहे.

कॅप्शन

“सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो,” असं कॅप्शन लिहित सिद्धार्थ चांदेकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

कुठल्या हसणाऱ्या

या व्हिडीओत सिद्धार्थ म्हणतोय, “तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माइलीला थोबाडीत मारावीशी वाटली?

व्हिडीओ शेअर

आता तुला काय झालं होतं वर त्यांच्याबरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत?” असा मजेशीर व्हिडीओ सिद्धार्थने शेअर केला आहे

प्रतिक्रिया

सिद्धार्थच्या या व्हिडीओवर कलाकारांसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

अरबाज खान तिसऱ्यांदा करणार लग्न ?चर्चांणा उधाण