Anuradha Vipat
संजीदाच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखीच आहे.
संजीदाने अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं होतं.
त्यांचं हे लव्ह मॅरेज होतं. त्यांना एक मुलगीही झाली.
पण दोन वर्षापूर्वीच संजीदाने घटस्फोट घेतला. सध्या ती सिंगल मदर आहे
20 डिसेंबर 1984 मध्ये कुवैत येथे संजीदा शेखचा जन्म झाला आहे
संजीदाने 2003मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. दोन वर्ष तिने छोटेमोठे रोल केले.
आपल्या मेहनतीच्या जोरावर संजीदा काही वर्षातच टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री झाली