सॅमसनने शेन वॉर्नला मागे टाकत राजस्थानसाठी रचला नवा विक्रम

प्रणाली कोद्रे

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 वा सामना 7 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला.

Sanju Samson - Rishabh Pant | X/RajasthanRoyals

संजू सॅमसनसाठी खास सामना

हा सामना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनसाठी खास ठरला, त्याच्या नावावर या सामन्यादरम्यान मोठा विक्रम झाला आहे.

Sanju Samson | X/IPL

56 वा सामना

संजू सॅमसनसाठी राजस्थानचा कर्णधार म्हणून हा 56 वा सामना होता.

Sanju Samson | X/IPL

विक्रम

त्यामुळे सॅमसन आता राजस्थानचे सर्वाधिक आयपीएल सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार ठरला आहे.

Sanju Samson | X/IPL

वॉर्नला टाकले मागे

राजस्थानचे सर्वाधिक आयपीएल सामन्यात सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याबाबतीत सॅमसनने शेन वॉर्नला मागे टाकले आहे.

Sanju Samson | X/IPL

शेन वॉर्न

शेन वॉर्नने राजस्थानचे 55 आयपीएल सामन्यात नेतृत्व केले आहेत.

Shane Warne | X/RajasthanRoyals

राहुल द्रविड

राजस्थानचे सर्वाधिक आयपीएल सामन्यात सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सॅमसन आणि वॉर्न यांच्या पाठोपाठ राहुल द्रविड आहे.द्रविडने 34 सामन्यात नेतृत्व केलंय.

Rahul Dravid | X/RajasthanRoyals

स्टीव्ह स्मिथ

त्याखालोखाल स्टीव्ह स्मिथ आहे. त्याने राजस्थानचे 27 आयपीएल सामन्यात नेतृत्व केलंय.

Steve Smith | X/RajasthanRoyals

बुमराहच्या लेकाची वानखेडे स्टेडियमवर हजेरी, फोटो व्हायरल

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Son | Sakal