मराठ्यांचे असे सेनापती, ज्याच्या नावाने औरंगजेबही थरथर कापायचा?

Apurva Kulkarni

सेनापती

महाराजांचे असे अनेक सेनापती होते ज्यांच्या नावाने मुघल बादशहा औरंगजेब आणि त्याचे संपूर्ण सैन्य अक्षरशः थरथर कापायचे.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव

त्यातील दोन म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

मुगल घाबरून पळायचे

त्यांच्या घोड्याचा आवाज ऐकूनच अनेक मुगल घाबरून पळायचे.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला

एका अंधाऱ्या रात्री संताजी घोरपडे यांनी बंधू बहिर्जी आणि मालोजी घोरपडे मावळ्यांसह औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करायचं ठरवलं.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

तंबूपर्यंत पोहचले

मध्यरात्री संताजी मावळ्यांसह थेट औरंगजेबाच्या तंबूपर्यंत पोहचले. परंतु त्या रात्री नशिबानं औरंगजेब आपल्या तंबूत नव्हता.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

सोन्याचे कळस

संताजीने तो तंबू तलवारीनं कापून जमीनदोस्त केला. तसंच तंबूच्या शिखरावर असलेले दोन सोन्याचे कळस काढून घेतले.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

हातखंडा

तसंच गनिमी कावा, शत्रूवर अचानक हल्ला आणि शत्रूच्या छावण्यांवर धाडी टाकण्यात त्यांचा हातखंडा होता.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

मोठा वाटा

छत्रपती शाहू महाराजांना गादीवर आणण्यासाठी मुघलांच्या संघर्षात त्यांचा मोठा वाटा आहे.

MARATHA WARRIORS WHO FOUGHT AGAINST AURANGZEB

|

esakal

लक्ष्मणासाठी उर्मिलाने केला मोठा त्याग; १४ वर्षे झोपण्यामागचं कारण माहितीये का?

URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA

|

esakal

हे ही पहा...