Apurva Kulkarni
रामायण म्हटलं की, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची चर्चा होता. परंतु लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या त्यागाची कथा सुद्धा तितकीच रंजक आहे.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
उर्मिला ही राजा जनक यांची कन्या आणि लक्ष्मणाची पत्नी होती. लक्ष्मण वनवासात गेल्यात ती एकटी १४ वर्ष अयोध्येत राहिली.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
यावेळी श्रीराम आणि सीतेचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणानं १४ वर्ष झोप न घेण्याचा संकल्प केला.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
लक्ष्मणाची प्रार्थना ऐकून निद्रादेवी प्रसन्न झाली. परंतु लक्ष्मणाच्या वाट्याची झोप कोणीतरी स्विकारावी लागेल अशी अट त्यांनी घातली.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
त्यानंतर उर्मिलाने लक्ष्मणाच्या वाट्याची झोप स्वत: स्वीकारली. त्यामुळे १४ वर्ष ती झोपेतच होती.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
लक्ष्मण वनात जागून श्रीराम आणि सीतेची सेवा करत होते, तर उर्मिला अयोध्येत राहून त्यांच्या संकल्पात सहभागी झाली होती.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
उर्मिलाच्या १४ वर्षांच्या झोपेचा प्रसंग रामायणाच्या सर्व आवृत्त्यांमध्ये नाही. तो काही रामायणपरंपरा आणि लोककथांमध्ये सांगितला जातो.
URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA
esakal
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKLA