मॅडीला मिडास टच कश्यामुळे बनतो ?

Anuradha Vipat

फिल्मोग्राफीवर एक नजर

मल्टी-हायफेनेट अभिनेता आर माधवनच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली तर कळेल की या अभिनेत्याने कधीही फ्लॉप सिनेमे दिले नाहीत

Actor R Madhavan

लोकप्रिय चित्रपट

अभिनयाच्या क्षेत्रात त्याने स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. आर माधवन ज्याला प्रेमाने मॅडी म्हटले जाते त्याने त्याच्या 'रेहना है तेरे दिल में' या लोकप्रिय चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली.

Actor R Madhavan

प्रेक्षकांना मोहित केले

'3 इडियट्स', 'तनु वेड्स मनू', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स', 'गुरु', 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट', 'धोखा: राऊंड डी कॉर्नर' आणि यांसारखे हिट चित्रपट देऊन त्याने प्रेक्षकांना मोहित केले.

Actor R Madhavan

फिल्मोग्राफी

मॅडीचा ओटीटी प्रवास देखील अफलातून आहे. ‘ब्रीद', 'डीकपल्ड' आणि समीक्षकांनी प्रशंसित असलेली 'द रेल्वे मेन' सारख्या प्रकल्पांसह त्याच्या यशस्वी OTT कार्यामुळे त्याची फिल्मोग्राफी दमदार बनली आहे.

Actor R Madhavan

थिएटर्सवर राज्य

प्रेक्षकांनी नेहमीच मॅडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे . दरम्यान ‘ शैतान'मध्ये मॅडी त्याच्या बडी अवताराने थिएटर्सवर राज्य करत आहे.

Actor R Madhavan

150 कोटींची कमाई

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे.

Actor R Madhavan

अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरने सांगितला कास्टिंक काऊचबद्दलचा तिचा अनुभव

येथे क्लिक करा