Shubham Banubakode
साप चावल्यानंतर व्यक्तीला झोपू देऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. मात्र, जागं ठेवल्याने विषाचा परिणाम थांबतो, असं नाही.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
कोब्रा आणि क्रेटसारख्या सापांचं विष मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतं. त्यामुळे पापण्या जड होणे, अशक्तपणा आणि खूप झोप येण्याची शक्यता असते.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
पीडित व्यक्तीशी सतत बोलत राहिल्याने तिची प्रतिक्रिया तपासता येते. प्रकृती बिघडत असेल तर त्याची लक्षणं लवकर लक्षात येतात.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
विषाचा परिणाम वाढल्यावर व्यक्तीची शुद्ध हरपण्याची शक्यता असते. त्यामुळे बोलत राहिल्याने साधी झोप आहे की तो बेशुद्ध आहे, हे समजतं.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
काही सापांचं विष श्वास घेणाऱ्या स्नायूंवर परिणाम करतं. व्यक्ती बेशुद्ध असल्यास तिला श्वास घेण्यास त्रास होतोय, हे कळणं कठीण होतं.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
साप चावल्यानंतर घाबरून धावपळ करू नका. जास्त हालचाल झाल्यास रक्ताभिसरण वाढू शकतं आणि विषाचा शरीरातील प्रवास वेगाने होऊ शकतो.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
साप जिधे चावला ती जागा शक्य तितका स्थिर ठेवा. अंगठी, घड्याळ किंवा घट्ट वस्तू लगेच काढा, कारण सूज वाढू शकते.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
जखम कापू नका किंवा तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करू नका. वेळ न घालवता पीडिताला तातडीने रुग्णालयात घेऊन जा.
Why are snake bite victims told not to sleep
esakal
America debt
esakal