सपना चौधरीने का घेतला घटस्फोटाचा निर्णय?

Ashok Jawale

घटस्फोटासाठी अर्ज

हरियाणवी गायिका, नृत्यांगना सपना चौधरीने पती वीर साहू यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगितले आहे.

६ वर्षांचे नाते

नात्यात सर्व काही सुरळीत होते तोपर्यंत दोघे एकत्र होते; मात्र परिस्थिती बदलल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सपनाने स्पष्ट केले.

प्रेमाची व्याख्या

प्रेम केवळ शारीरिक नसून ते भावना आणि आत्म्याशी जोडलेले असते, असे मत सपनाने मुलाखतीत मांडले होते.

तक्रार काय?

पुरुष अधिक व्यावहारिक आणि महिला भावनिक असतात, असे म्हणत सपनाने नात्यातील विश्वासघाताबाबत अप्रत्यक्ष आरोप केला आहे, मात्र नेमके कारण सांगितले नाही.

स्वतःची ओळख

पत्नी, आई आणि सून या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःची ओळख, व्यावसायिक महत्त्वाकांक्षांकडे दुर्लक्ष झाल्याची जाणीव झाल्याचे सपनाचे म्हणणे.

खासगी विवाह

सपना चौधरी आणि हरियाणवी गायक-अभिनेते वीर साहू यांनी जानेवारी २०२० मध्ये खासगी पद्धतीने विवाह केला होता; पहिल्या मुलाच्या जन्मानंतर लग्नाची माहिती सार्वजनिक झाली.

दोन मुले

सपना आणि वीर साहू यांना २ मुले असून, त्यांनी आतापर्यंत आपले कौटुंबिक आयुष्य सार्वजनिक चर्चेपासून बहुतांश दूर ठेवले होते.

पुनर्विवाह नाही

घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करण्याचा सध्या विचार नसल्याचे सपनाने स्पष्ट केले.

पुढे काय?

भविष्यात योग्य व्यक्ती भेटल्यासच नव्या नात्याचा विचार करणार असल्याचे तिने सांगितले.

पेशवेकाळात महिलांचे जीवन कसे होते?

Women in Peshwa Era

|

Sakal

येथे क्लिक करा