Saisimran Ghashi
सारा अली खान तिच्या कथित बॉयफ्रेंड अर्जुन सोबतच्या रिलेशनच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे.
सारा आणि अर्जुनचा गुरुद्वारातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अर्जुन प्रताप बाजवा हे मोठे राजकारणी फतेह जंग सिंग बाजवा यांचे पुत्र आहेत.
अर्जुनने मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेवले आहे.
अर्जुनने 'सिंह इज ब्लिंग' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
अर्जुनला मोठ्या पडद्यावर नायक म्हणून काम करण्याची इच्छा आहे.
अर्जुनने 'थिंकिन बाउट यू', 'एनरूट', 'हेलकॅट' सारखे स्वतंत्र संगीत ट्रॅक रिलीज केले आहेत.
अर्जुन एक फिटनेस फ्रिक, एमएमए फायटर आणि प्रवासाचा शौकीन आहे.