सारा अली खान करतेय 'या' माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट

Anuradha Vipat

सारा अली खान

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

तूफान चर्चा

आता सारा अली खान ही वीर पहाडिया याला डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसत आहे.

फोटोही व्हायरल

त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नातू

वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीर कुमार शिंदे यांचा नातू आहे

धमाल

सारा अली खान आणि वीर पहाडिया हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहेत.

लंडन व्हेकेशनचे फोटो

सारा अली खान हिच्या लंडन व्हेकेशनचे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. 

'नाच गं घुमा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली छप्पर फाड कमाई