'नाच गं घुमा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली छप्पर फाड कमाई

Anuradha Vipat

धुमाकूळ

आता ‘नाच गं घुमा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बक्कळ कमाई

पहिल्याच दिवशी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने ‘बाईपण भारी देवा’पेक्षा बक्कळ कमाई केली आहे.

प्रदर्शित

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ काल १ मेला प्रदर्शित झाला.

प्रमुख भूमिकेत

या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहेत. 

२.१३ कोटींची कमाई

‘नाच गं घुमा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१३ कोटींची कमाई केली आहे.

व्यवसायाच्या बाबतीत

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत चित्रपटाने तिसरा क्रमांक मिळवला आहे

ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सर्व ट्रोलर्सला रोखठोक उत्तर