सारा खानने घेतलं बाबा बैद्यनाथांचं दर्शन, गर्भगृहात केला जलाभिषेक

Apurva Kulkarni

महादेवाची भक्त

महादेवाची भक्त असलेली सारा अली खान नेहमीच प्रसिद्ध मंदिर आणि धार्मिक स्थळी पहायला मिळते.

sara ali khan | esakal

दर्शन

साराने देवघरमधील बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यावेळी तिने जलाभिषेक देखील केला.

sara ali khan | esakal

पूजा आणि जलाभिषेक

साराने रात्री उशिरा मंदिरात जाऊन पूजा केली तसंच जलाभिषेक देखील केला.

sara ali khan | esakal

मोठी गर्दी

सारा अली खान मंदिरात असल्याची कळताच चाहत्यांची मंदिर परिसरात मोठी गर्दी पहायला मिळाली.

sara ali khan | esakal

द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन

द्वादश ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सारा खान निघाली आहे. याच दरम्यान तिने बाबा बैद्यनाथ मंदिरात दर्शन घेतलं.

sara ali khan | esakal

फोटो शेअर

तिने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहे.

sara ali khan | esakal

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

साराने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहे.

एक चूक आणि उर्मिला मातोंडकरचं करिअर संपलं!

urmila matondkar | esakal
हे ही पहा