Apurva Kulkarni
उर्मिला मातोंडकर एकेकाळची स्टार अभिनेत्री होती. पंरतु एका घटनेमुळे तिच्या करिअरवर विपरीत परिणाम झाला.
उर्मिलाने तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून केली होती. अभिनेत्यांपेक्षा उर्मिलाची फीस जास्त होती.
तिच्या एका चुकीमुळे तिचा करिअरवर विपरीत परिणाम झाला. आणि तिला काम मिळणं बंद झालं.
उर्मिलाचे डायरेक्टर राम गोमाल वर्मा यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. उर्मिलाचा फक्त राम गोपाल वर्माच्या चित्रपटात काम करण्याचा अट्टहास असायचा.
उर्मिलाने अनेक डायरेक्टरच्या ऑफर नाकारल्या. त्यामुळे डायरेक्टर नाराज होऊन त्यांनी उर्मिलाला चित्रपटाची ऑफर देणं बंद केलं.
इकडे उर्मिला आणि राम गोपाल वर्माचं प्रेम सुद्धा जास्त दिवस टिकलं नाही. याच दरम्यान यांच्या अफेरबद्दल खूप चर्चा रंगली होती.
आता उर्मिला सिनेसृष्टीपासून दूर आहे. तिच्या एका चुकीमुळे तिच्या सिनेसृष्टीच्या कामावर विपरीत परिणाम झाला.