Apurva Kulkarni
PCOD असून देखील साराने वजन कमी केलं आहे. यासाठी तिने खूप मेहनत घेतली असून खाण्यावर कंट्रोल ठेवला.
साराने कठोर परिश्रम, शिस्त आणि दृढनिश्चयाच्या जोरावर फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं.
साराने खाण्यापिण्याच्या वाईट सवयी सोडून संतुलित आहाराकडे जास्त लक्ष दिले. संतुलित आहार हा फिटनेसचा आधार असल्याचं साराचं मत आहे.
उकडलेली अंडी, भाज्या, ग्रील्ड चिकन, मासे हा तिचा मुख्य आहार होता.
पिझ्झा सोडून सॅलड खाणं आणि आळशीपणा सोडून कार्डिओ करणं असा अमुलाग्र बदल घडवून आणला.
शरीर मजबूत करत नाही तर संतुलन आणि तग धरण्याची क्षमता देखील वाढवते.
साराने मानसिक संतुलनाकडेही लक्ष दिलं. भरपूर पाणी पिते असं साराने स्वत: सांगितलं.
दिनचर्येत छोटे-मोठे बदल करून साराने वजन कमी केलं आहे. तिने तिच्या अनेक खाण्याच्या वाईट सवयी बदलत पौष्टिक खाण्याकडे भर दिला.