वंदना गुप्तेंनी शेअर केला माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव

Anuradha Vipat

वंदना गुप्ते

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांना ओळखलं जातं.

Vandana Gupta

एकत्र काम

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात वंदना गुप्ते व बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने एकत्र काम केलं होतं.

Vandana Gupta

काम करण्याचा अनुभव

या चित्रपटात एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

Vandana Gupta

एकाच चित्रपटात काम

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचं शूटिंग मढला झालं होतं. मी तिच्याबरोबर आतापर्यंत एकाच चित्रपटात काम केलंय. रिडिंगच्या वेळी पहिल्यांदा मी तिला पाहिलं तेव्हा अगदी साधी आणि छान तयार होऊन ती आली होती.

Vandana Gupta

काम करण्याची इच्छा

वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, मला तुझ्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती, पण माझी एक अट आहे ती म्हणजे…तू माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढायचा.

Vandana Gupta

संस्कृती- परंपरा

“संसार सांभाळून, मराठी संस्कृती- परंपरा जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ हे सगळं तिने उत्तमप्रकारे केलं असंही वंदना गुप्ते माधुरीबद्दल म्हणाल्या

Vandana Gupta

प्रियांका चोप्रा लवकरचं झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात