सकाळ डिजिटल टीम
सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आपली सुट्टी एन्जोय करत आहे.
जवळपास २ महिने सारा ऑस्ट्रेलिया एक्सप्लोर करत आहे.
ती ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील फोटोज आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरून पोस्ट करते.
नुकाच साराने एका छोट्या puppy सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्याचबरोबर एका कांगारूसोबतचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
ती ऑस्ट्रेलियातील वेगवेगळे बिचेस एक्सप्लोर करत आहे.
इंस्टाग्राम पोस्टद्वारे ती आपल्या चाहत्यांशी जोडली गेली आहे.
साराने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला देखील हजेरी लावली आहे.