चेहऱ्यावर स्माईल, डोळ्यावर गॉगल... सारा तेंडुलकरची वहिनीसह LSG vs GT सामन्यासाठी हजेरी

Pranali Kodre

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात लखनौच्या एकाना स्टेडियमवर झाला.

LSG vs GT

|

Sakal

गुजरातचा विजय

या सामन्यात गुतरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला.

Gujarat Titans

|

Sakal

सारा तेंडुलकर - सानिया चंडोकची उपस्थिती

पण, या सामन्यात लक्ष वेधलं ते अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर आणि पत्नी सानिया चंडोक यांनी.

Sara Tendulkar & Saania Chandhok

|

Sakal

अर्जुन लखनौचा भाग

अर्जुन आयपीएल २०२६ साठी लखनौ संघाचा भाग आहे. पण त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Arjun Tendulkar 

|

Sakal

लखनौला पाठिंबा

पण असे असले तरी लखनौ संघाला पाठिंबा देण्यासाठी सारा आणि सानिया स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. सानिया आणि सारा यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Saania Chandhok

|

Sakal

सारा - सानियाचा लूक

सानियाने लखनौ संघाचा टी-शर्टही घातला होता. तसेच साराने आकाशी रंगाचा लखनवी कुर्ती घातली होती, तर डोळ्यावर गॉगल लावला होता.

Sara Tendulkar

|

Sakal

बटलर-गिलचे अर्धशतक

या सामन्यात गुजरातच्या विजयात जॉस बटलर आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकत मोलाचा वाटा उचलला.

Shubman Gill - Jos Buttler

|

Sakal

IPL: तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारे 'हे' केवळ दोन खेळाडू

Sanju Samson

|

Sakal

येथे क्लिक करा