Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर अनेकदा गोव्यामध्ये फिरताना दिसते.
Sara Tendulkar
मात्र नुकतेच तिचा गोव्यातील फोटो व्हायरल झाले असून याबाबत चर्चा होताना दिसत आहे.
Sara Tendulkar
या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये साराच्या हातात बिअरची बॉटल असल्याचे दिसत असून ती तिच्या मित्रांसह फिरत आहे.
Sara Tendulkar
सचिन तेंडुलकरने आजपर्यंत मद्याची जाहिरात केलेली नाही. मात्र आता साराच्या हातात बिअरची बॉटल दिसल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे.
Sara Tendulkar
काही युजर्सने साराला ट्रोल केले आहे, तर काही युजर्सने तिचे समर्थन करताना हे तिचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे म्हटले आहे.
Sara Tendulkar
तथापि, सारा सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती फिटनेस आणि आहार याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Sara Tendulkar
साराने क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशनमध्ये शिक्षण घेतले आहे.
Sara Tendulkar
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची सारा डायरेक्टर आहे. तसेच तिने स्वत:ची पिलाटेस एकेडमी सुरू केली आहे. यातून ती फिटनेस ट्रेनिंग देते.
Sara Tendulkar
Sara Tendulkar Instagram Earnings
Sakal