साडी आणि त्यातला श्रिया पिळगावकरचा क्लासी लूक

Anuradha Vipat

 श्रिया पिळगावकर

श्रिया पिळगावकरने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shriya Pilgaonkar's classy look

प्रेक्षकांची दाद

श्रियाने चित्रपट आणि ओटीटीमध्ये काम करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

Shriya Pilgaonkar's classy look

ओटीटी चित्रपटाद्वारे मनोरंजन

श्रियाने अलीकडेच 'इश्क-ए-नादान' या ओटीटी चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे

Shriya Pilgaonkar's classy look

खास फोटो शेअर

नुकतेच श्रियाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पांढऱ्या साडीमध्ये दिसत आहे.

Shriya Pilgaonkar's classy look

क्लासी लूक

हटके ज्वेलरी परिधान करून श्रियाने या लूकला क्लासी बनवले आहे.

Shriya Pilgaonkar's classy look

लूक पूर्ण

स्लिक हेअरटाईल आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Shriya Pilgaonkar's classy look

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ओटीटीला पंसती का आहे? भूमी पेडणेकरने सांगितले कारण