साडीवरचे डाग काढण्याच्या भन्नाट टिप्स

Apurva Kulkarni

साडी

साडीवर डाग पडल्यास ते लगेच घासू नका, त्यामुळे साडीच्या फॅब्रिकला नुकसान होऊ शकतं.

SAREE STAIN REMOVAL TIPS

|

esakal

हलक्या हाताने पुसा

डाग असलेल्या भागावर मऊ आणि स्वच्छ कपड्यानं हलक्या हाताने टिपटिप करून पूसा.

SAREE CARE

|

esakal

ड्रायक्लिनिंग

साडी घरच्या घरी जोरत धुण्याऐवजी ड्रायक्लिनिंगला टाका. त्यामुळे साडीची शाईन आहे तशी राहिल.

SAREE CLEANING TIP

|

esakal

गरम पाण्याने धुवू नका

सिल्क साडीला हीट देऊ नका किंवा गरम पाण्याने धुण्याचा प्रयत्न करू नका त्याने फॅब्रिक खराब होईल.

SILK SAREE WASHING TIPS

|

esakal

सावळीत वाळवा

साडी स्वच्छ धुवून उन्हात न ठेवता सावलीत पूर्णपणे वाळवा.

SAREE STORAGE TIPS

|

esakal

स्टोअर

साडी स्टोअर करताना ती मऊ मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे साड्या वेवस्थित राहतात.

HOW TO STORE SILK SAREE

|

esakal

प्रेस करताना

साड्या प्रेस करताना हीट कमी ठेवा. जास्त हीटमुळे साडी जळण्याचा धोका असतो.

SILK SAREE STORAGE

|

esakal

कॉटनच्या कपड्यात गुंडाळा

जरीची सिल्क साडी कॉटन कपड्यात गुंडाळून ठेवा. त्यामुळे ती वेवस्थित राहते.

, SAREE CLEANING AT HOME

|

esakal

मिठात लवंग ठेवणं शुभ का मानलं जातं? जाणून घ्या कारण

SALT AND CLOVE

|

esakal

हे ही पहा...