जोडीदार गेल्यानंतर हा पक्षी काय करतो? कारण ऐकून भावूक व्हाल

Sandip Kapde

ओळख —

सारस क्रेन हा जगातील सर्वात लांब उडणारा पक्षी मानला जातो आणि त्याची उंची सुमारे १.८ मीटरपर्यंत असते.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

वैशिष्ट्य —

लांब पाय, लांब मान आणि आकर्षक शरीरयष्टीमुळे सारस क्रेन सहज ओळखता येतो.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

राज्यपक्षी —

सारस क्रेनला २०१३ मध्ये उत्तर प्रदेशचा राजकीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

सौंदर्य —

गुलाबी रंगाचे लांब पाय, लालसर डोके आणि मान तसेच फिकट गुलाबी चोच त्याचे सौंदर्य वाढवतात.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

अधिवास —

सारस भारत, नेपाळ, दक्षिणपूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियातील आर्द्रभूमी, शेतजमिनी आणि गवताळ प्रदेशात आढळतो.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

स्थलांतर —

सारस मोठ्या अंतराचे स्थलांतर करत नाही आणि वर्षभर आपल्या मूळ अधिवासाच्या आसपासच राहतो.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

संकट —

आर्द्रभूमींचे क्षेत्र कमी होत असल्याने सारस क्रेनला असुरक्षित म्हणजेच वल्नरेबल श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

निष्ठा —

सारसची जोडी एकदा जमल्यानंतर हे पक्षी आयुष्यभर एकमेकांसोबत राहतात.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

विरह —

जोडीदाराचा मृत्यू झाल्यास दुसरा सारस बराच काळ एकटा राहतो किंवा शोक व्यक्त करत असल्याचे मानले जाते.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

प्रतीक —

भारतीय लोककथांमध्ये सारसला प्रेम, निष्ठा आणि आयुष्यभराच्या साथीचे प्रतीक मानले जाते.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

संख्या —

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातच्या दलदलीच्या भागांत सारसांची संख्या तुलनेने अधिक आढळते.

The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty

|

esakal

नेपाळमध्ये सुरू आहे २०८३ वर्ष, भारतापेक्षा ५७ वर्षे पुढे; नेमकं रहस्य काय?

Nepal follows the Vikram Samvat calendar, which places the country in the year 2083 while the Gregorian calendar marks 2026

|

esakal

येथे क्लिक करा