बाळकृष्ण मधाळे
आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर आसगाव गावावर शोककळा पसरली असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेत धीर दिला.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
एकाच गावातील आठ मित्रांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण सातारा हादरला असून, सांत्वन करताना उदयनराजेंनाही गहिवरून आलं.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
‘मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन,’ अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
आंबेनळी घाटातील भीषण अपघातात स्कॉर्पिओ गाडी 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
या हृदयद्रावक दुर्घटनेने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सोमवारी मध्यरात्री चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये जाऊन मृत तरूणांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
ज्यावेळी राजे याठिकाणी पोहोचले तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना भरून आलं.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
त्यांनी राजेंना पाहून हंबरडा फोडला, तर लहान मूलं हमसून हमसून रडली. हे चित्र पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता.
Udayanraje Bhosale Visits Grieving Families in Asgaon
esakal
Mysterious Tunnel Near Visapur Fort
esakal