Satara Forts History : सातारा छत्रपती शिवरायांची गादी, किल्ल्यांचा धगधगता इतिहास जाणून घ्या

Sandeep Shirguppe

प्रतापगड गड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी येथे अफझलखानाचा पराभव करून स्वराज्याची ताकद दाखवली.

Satara Forts History

|

esakal

अजिंक्यतारा गड

शिवरायांनी जिंकलेला हा गड साताऱ्यावर नजर ठेवणारा महत्त्वाचा दुर्ग होता.

Satara Forts History

|

esakal

वासोटा गड

शिवरायांच्या ताब्यात आलेला आणि कोयना जंगलात वसलेला दुर्गम किल्ला.

Satara Forts History

|

esakal

वर्धनगड गड

शिवरायांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी उभारलेला धोरणात्मक गड.

Satara Forts History

|

esakal

भुशणगड गड

शिवरायांच्या काळात महत्त्व प्राप्त झालेला खटाव तालुक्यातील किल्ला.

Satara Forts History

|

esakal

कल्याणगड गड

शिवरायांच्या स्वराज्य विस्तारात योगदान देणारा ऐतिहासिक दुर्ग.

Satara Forts History

|

esakal

पांडवगड गड

महाबळेश्वर परिसरातील हा गड शिवरायांच्या रणनीतीचा साक्षीदार आहे.

Satara Forts History

|

esakal

कमलगड किल्ला

डोंगरमाथ्यावर वसलेला हा गड शिवरायांच्या दुर्गबांधणी कौशल्याची आठवण करून देतो.

Satara Forts History

|

esakal

आणखी पाहा...