साताऱ्याचा प्रसिद्ध कंदी पेढा कधीपासून बनतोय?

Aarti Badade

साताऱ्याचा प्रसिद्ध कंदी पेढा

साताऱ्याच्या कंदी पेढ्याची परंपरा साधारण १८७४-७५ पासून सुरू झाल्याचे सांगितले जाते.

Satara kandi pedha history

|

Sakal

तुळजाराम मोदींनी दिली पेढ्याला ओळख

मिठाईतज्ज्ञ तुळजाराम मोदी यांनी साताऱ्यात कंदी पेढ्याची निर्मिती सुरू केली आणि पुढे मोदी कुटुंबाने ही परंपरा जपली.

Satara kandi pedha history

|

Sakal

‘कंदी’ नावामागे नेमकं काय आहे?

खवा विशिष्ट पद्धतीने कढईत खरपूस भाजण्याच्या प्रक्रियेला ‘कंदी भाजणी’ म्हटले जाते आणि याच पद्धतीमुळे पेढ्याची वेगळी ओळख निर्माण झाली.

Satara kandi pedha history

|

Sakal

कंदी पेढ्याची खासियत काय?

कमी साखर, खरपूस भाजलेला खवा, हलका वेलचीचा स्वाद आणि तोंडात पटकन विरघळणारी पोत हे या पेढ्याचे वैशिष्ट्य आहे.

Satara kandi pedha history

|

Sakal

मोदी-लाटकर कुटुंबांची पिढ्यान्‌पिढ्यांची परंपरा

कंदी पेढ्याची पारंपरिक चव टिकवण्यासाठी आजही खवा कढईत भाजून पेढे हाताने वळण्याची पद्धत जपली जाते.

Satara kandi pedha history

|

Sakal

फक्त मिठाई राहिलेला नाही

साताऱ्यातील वाढदिवस, लग्न आणि विविध सोहळ्यांमध्ये कंदी पेढ्यांचे हारही वापरले जात असल्याने त्याला सांस्कृतिक महत्त्व मिळाले आहे.

Satara kandi pedha history

|

Sakal

GI मानांकनाचीही तयारी

कंदी पेढ्याला GI मानांकन मिळावे यासाठी उत्पादकांनी संघ स्थापन करून त्याची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Satara kandi pedha history

|

Sakal

साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला किती जुना आहे?

Ajinkyatara Fort History age

|

Sakal

येथे क्लिक करा