दररोज 300 जोर, 200 बैठका अन् 7 किमी रनिंग..; जाणून घ्या फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचा 'फिटनेस फंडा'

सकाळ डिजिटल टीम

आमदार जयकुमार गोरे

जयकुमार गोरे हे साताऱ्यातील माण येथील आमदार आहेत. ते 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

2019 मध्ये भाजप प्रवेश

गोरे हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकली. तर, 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवलीये. 2024 मध्ये ते पुन्हा निवडून आले.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

राजकीय नेत्यांचं धावपळीचं जीवन

सध्या राजकीय नेत्यांचं जीवन नेहमी धावपळीचंच असतं, त्यामुळं अनेकांचे शरीराकडं दुर्लक्ष होतं.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार

मात्र, या सगळ्याला माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे अपवाद ठरत आहेत.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

नियमित व्यायाम

जयकुमार गोरे नियमित व्यायाम करत असतात. ते न चुकता दररोज 300 जोर, 200 बैठका मारतात.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

6 ते 7 किलोमीटर रनिंग

शरीर फिट राहण्यासाठी आमदार गोरे हे रोज 6 ते 7 किलोमीटर रनिंगही करतात.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

जीम करताना डाइट प्लान

आमदार गोरे हे शुद्ध शाकाहारी आहार घेतात. जीम करत असताना त्यांचा डाइट प्लान ठरलेला असतो.

BJP MLA Jaykumar Gore Fitness Secrets

Shilajit Benefits : शिलाजीत खाण्याची योग्य वेळ कोणती? दिवसा की रात्री झोपताना..?

Shilajit Benefits | esakal
येथे क्लिक करा